Monday, June 7, 2021

कुणी तरी असाव

 कुणी तरी असाव

दुखात सहभागी होणार

दुःख वाटुन घेणार

आणि दुखात सुखावणार

कुणी तरी असाव

नयनातील अश्रु पुसणार

टाकिचे घाव सोसनार

आणि हृदयात प्रेमाचा अंकुर फुलावनार

कुणी तरी असाव

मनातील वेदना जाननर

अंतर्मन जाननर

कुणी तरी असाव

स्वप्नात हसवणार

अन्ताकरानत विसावनर

अणि क्षणात सुखावणार

कुणी तरी असाव

फुलाप्रमान फुलणार

कलिप्रमान कोमेजनार

आणि नववधू प्रमाण सजणार

कुणी तरी असाव

लाजालुप्रमान लाजणार

संस्कृति प्रमाण वागणार

आई ध्येयाची कास धरनार


अजय कुलकर्णी सात्रेकर बीड

घर कस असाव

 घर कस असाव

प्रेमान मंतरलेले

रुनानुबंधान जखडलेले

सर्वस्वाने बहरलेले

घर कस असाव

कटुपन नसलेल

असत्यपन गोठलेल

घर कस असाव

अतिथिच्या आथिथ्याच

कृतद्न्याच्या कृताद्न्यतेच

निस्वार्थी बुध्दिच

घर कस असाव

बाल सवंगद्याच

अबाल वृध्दाच

घर कस असाव

अफ़ाट प्रसन्नतेच

अबाधित समृध्दीच


अजय कुलकर्णी सात्रेकर बीड

हे असच चालायच !!

 हे असच चालायच

नाश्त्यामध्ये रोज पिज्जाची वाट पहावी

आणि कूकने नेमकी पोह्याची प्लेट

आणून द्यावी

हे असच चालायच

आपन तन मन धनाने गूगल सर्च करावा

पण HR ने forwarding निषिध्द करावे

हे असच चालायच

आम्ही मोठ्या मुश्कीलीने bug शोधायचा

आणि डेवलपर ने त्याला feedback द्यावा

हे असच चालायच

lunch मध्ये plastic (कोबी) ची

भाजी असावी

हे असच चालायच

आम्ही उत्साहाने मुलाखतीला जायच

HR ने आम्हाला we will contact you later

अस म्हनाव

हे असच चालायच

आम्ही रोज salarychya अपेक्षेने HR शी मीटिंग करावी

त्यानी पुढील आठवड्याची तारीख द्यावी

हे असच चालायच

आपण रोज मोबाईल घेवुन

ओफिस ला याव

आणि रिसेप्शन जवळ

मोबाईल सबमिशंचा बोर्ड दिसावा

हे असच चालायच!!


अजय कुलकर्णी सात्रेकर



चारोळ्या

 प्रेम हा अडीच अक्षराचा शब्द आहे

त्यामध्ये अख्ख विश्व बद्ध आहे


एकतर्फी प्रेमाचे फारच

वाइट असते

आभासी प्रतिमा पाहून काढलेली

नाईट असते


प्रेम करने

हा काही गुन्हा नाही

ही संधी आयुष्यात

पुन्हा नाही


तू जवळ नसलीस तरी

माझ्या हुदयात कल येते

तू जवळ नाहीस या कल्पनेने च

ती जगण्याची बल देते


तू जवळ नसशील

तेव्हा तुला पाहव वाटत

पण तू

जवळ नाहीस या कल्पनेने

डोळ्यात पाणी दाटत


 


तुझ्याविना माझं जीवन


जीवनच राहत नाही


खरं सांगतो मित्रहो


मी दिवसा स्वप्न पाहत नाही


तुझं आणि माझं

फारच जवळच नातं आहे

जस तळपणाऱ्या तलवारीच

धारधार पात आहे


परीक्षा संपल्यावर

पुस्तक हातात धरवत नाही

तेही म्हणत

मला तुझ्याशिवाय करमत नाही


प्रेम अश्या व्यक्तीवर करावं

त्याने तिच्यामध्ये किंवा तिने त्यांच्यामध्ये

पूर्णपणे विलीन व्हावं


भारत हा संस्कृती संपन्न देश आहे

प्रत्येकामध्ये अद्यापही

माणुसकीची भावना शेष आहे


—————————————————————————————————————————————-


कारगिल युद्धाच्या वेळी लिहिलेल्या चारोळ्या


कारगिल युद्धाचा

एक मोठा फायदा झाला

राष्ट्रीय ऐक्याचा

एक छोटा कायदा झाला


कारगीलची भूमी आमची

शान आहे पण

पाकड्यासाठी मात्र

ही जिवंतपणीच स्मशान आहे


वीर जवानांच्या बलिदानानी

भारतभू पावन झाली

अनेकींच्या सौभाग्याची

इथेच हवन झाली


मातृभूमी प्रथम

तुझे कर्तव्य पार पाडतो

मगच गावाकडे

खुशालीचा निरोप धाडतो


कारगीलचा संघर्ष

सध्या तरी थांबला

तूर्त त्यांचा मृत्यू

काही काळ लांबला


पाकिस्तानी दहशतवाद्यांचा

काढायचा आहे काटा

तुम्ही सर्वजण

उचला यात खारीचा वाटा


भारतभू च्या रक्षणार्थ

शहीद मी झालो

हे कर्तव्य पार करण्यासाठी

जन्माला मी आलो


लाहोर बस

कारगीलकडे कशी वळली

विश्वासघातकी प्रवृत्तीमुळे

ती सुद्धा हळहळली


मातृभूमीसाठी आम्ही काहीही

करण्यास तयार आहोत

वेळप्रसंगी मृत्यूवरसुद्धा

बिनदिक्कतपणे सवार आहोत


शहीद झालेल्या वीरांना

कोटी कोटी प्रणाम

त्यांनी मातृभूमीच्या रक्षणासाठी

आपल्या जीवनाला दिला पूर्णविराम


मातृभूमीसाठी जेवढं कराल

तेवढं कमी आहे

पुढील जन्मी येथे जन्मण्याची

हीच कोरी हमी आहे


भारतीय सैनिकानो

तुमची किती करावी स्तुती

तुमच्यातुनच निर्माण झाल्या

असंख्य प्रभृती


राष्ट्रासाठी बलिदान करणं

हे आमच्यासाठी मोठं आहे

त्या मानाने मातृभूमीसाठी

आमचं हे कर्तव्य अगदी छोटं आहे


अजय कुलकर्णी सात्रेकर

आठवण

 सुंदर सजवलेलं घर

सुंदर जोडलेली नाती

त्यात तुझीच फक्त कमी होती

तुझं निरागस रूप

तुझी नाजूक काय

तशी तुझी होती

माझ्यावर जीवापाड माया

क्षणोक्षणी नेहमी

तुझाच ध्यास

कधी येशील समीप

हीच माझी आस

सांज सांयकाळी

सतत तुझीच आठवण

कधी करशील तू

माझी मनात साठवण


अजय कुलकर्णी सात्रेकर बीड

मदिरा (दारू)

 उध्द्वस्त लाखोंचे संसार

घरात दारूचा संचार

कंटाऊन गेली नार

घरात अन्नाची मारामार

दारू घुसली घरात

जोम आला मारत

दारूशिवाय नाही करमत

आपल्या धुंदीत बरळत

धुंद तिच्यात तासूनतास

संसाराचा होतो ऱ्हास

खाण्यास मिळेना घास

सारखा दारूचा सहवास

दारू पिण्यात वाटते मजा

कंगाल होतो धनवान राजा

तो आयुष्यातून होतो वजा

हीच असते त्याची सजा

नका लागू दारूच्या नादी

ती करते आयुष्याची बरबादी


अजय कुलकर्णी सात्रेकर बीड

ती जाते तेव्हा

 त्या रेशमी क्षणाची

आठवण ठेवून गेली

माझ्या अव्यक्त भावना

जाताना घेऊन गेली

माझ्या सुंदर स्वप्नाची

चांदणी होऊन गेली

माझ्या अतृप्त दुःखसागरात

बिनदिक्कतपणे पोहून गेली

सुखाच्या चार क्षणाची

पाहुनी होऊन गेली

गडगडताना मात्र जलद

दामिनी होऊन गेली

माझ्या जीवनातील

अंधकार घालऊन गेली

तिचा तेवत जीवनदीप

कायमचा मालवून गेली


अजय कुलकर्णी सात्रेकर बीड

मरायचे आहे


 जीवनावर विजय

 मिळवून जगायचे आहे

कर्तृत्वावर आरूढ होऊन

लढायचे आहे
जातीयवादाचे विषवल्ली
उखडून काढायची आहे
समतेचं लहानसं रोपटं
वाढवायचं आहे
आपापसातील वांशिक हिंसाचार
थांबवायचा आहे
अस्पृश्यतेचा हा कलंक
धुवून काढायचा आहे
सत्याची दुधारी तलवार
हातात घेऊन
असत्याचा वृक्ष
तोडायचा आहे
राष्ट्रीय एकात्मता
वाढीस लावायची आहे
विकृत प्रवृत्तीचा नायनाट
करायचा आहे
देशात अस्थिरता माजवणाऱ्याचे कट
उधळून लावायचे आहेत
भारताचे अखंडत्व
कायम टिकून ठेवायचे आहे
प्रत्येकाच्या मनात राष्ट्राविषयी
प्रेमाचे बीज रुजवायचे आहे
राष्ट्रासाठी कशाही परिस्थितीत
मरायचे आहे

अजय कुलकर्णी सात्रेकर बीड

साथ

 सप्तपदीच्या साथ फेऱ्या घालण्यासाठी

साथ तुझी हवी होती

माझी तुझ्याबद्दलची कल्पना

अगदीच हि नवी होती

भविष्यात भवसागर पार करण्यासाठी

साथ तुझी हवी होती

संपूर्ण भवसागर तरून जाण्याची

माझी कल्पना हि भावी होती

जगात स्वाभिमानाने जगण्यासाठी

साथ तुझी हवी होती

सकल जनसामान्यांना माहित आमची

अजरामर हि प्रीती होती

दुःखाचा प्रसंग ओढावल्यावर

शुश्रूषा करण्यासाठी

साथ तुझी हवी होती

नायनातून दोन थेम्ब गाळण्यासाठी

जीर्ण तुझी माझी नाती होती

मरणास कवटाळण्यास गेलेला आत्मा

परत आणण्यासाठी

साथ तुझी हवी होती

माझ्यातुझ्यातील नाजूक बंधन तोडणारी

खराब हि नियती होती


अजय कुलकर्णी सात्रेकर बीड


विरह

 जीर्ण कटू स्मृतींना

आता तरी तू विसरून जा

माझ्या हळव्या भावनांना

अस्ताव्यस्त तू पसरून जा

बोलली नाहीस तरी

नयनबानान अंतःकरण छेदून जा

माझ्या हृदयातील तुझीच प्रतिमा

तू तुझ्या नयनतीराने भेदून जा

चार भिंतीतील जीवनाला

तू कायमच मुक्त करून जा

तुझी पुसटशी आठवण

तू माझ्या हृदयावर कोरून जा

ईश्वराने जोडलेली नाती

तू आता तोडून जा

माझी डळमळती जीवननौका

तू तुझ्या हाताने मोडून जा

फुल उमलण्यापूर्वीच कळीच्या अवस्थेत

तू कुणाकुणातरी खुडून जा

माझ्या सागरासमान दुःखात

तू काही क्षण बुडून जा

दूर दूर जाताना तरी

एकदा आपल्या गावाचं क्षितिज पाहून जा

आपल्या गावाचं क्षितिज पाहून जा


अजय कुलकर्णी सात्रेकर बीड


राजकारणी चारोळ्या

 छोट्या वैशालीला हृदयाचे ऑपेरेशन

मोदींना पत्र पाठवल्यामुळे झाले

रुबी hall हॉस्पिटलच्या दिलदार पणामुळे

चिमुकलीचे प्राण वाचले


अजय कुलकर्णी सात्रेकर


 


कॉंग्रेस मध्ये राजीनामा सत्र झाले सुरु

कॉंग्रेस मुक्त भारताचे स्वप्न मनी धरू

ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू

राहुलच्या नेतृत्त्वात परत एकदा हरू


अजय कुलकर्णी सात्रेकर


 


अजित पवारांना धरणात मूतण्याच्या विधानावर

झाली उपरती

आता म्हणत आहेत

बोलताना तोल सांभाळा नाहीतर

जनता मातीत खपवती


अजय कुलकर्णी सात्रेकर


 


खडसेचा राजीनामा घेवून

भाजप झाला सेफ

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला

ठोकली नवी मेख


अजय कुलकर्णी सात्रेकर


 


मोदी सरकारच्या कामगिरीवर जनता जाम खुश

कॉंग्रेसला मुद्दा नसल्यामुळे

असहीस्नुता मुद्दा पुढे करून

augusta कडून घेतली कोट्यावधीची घूस


अजय कुलकर्णी सात्रेकर


 


कॉंग्रेसवर काय वेळ आली

बोंडवर लिहून घेता निष्ठा

पुढील निवडणुकीत

जनता दाखवेल इटलीचा कट्टा


अजय कुलकर्णी सात्रेकर


 


राहुल सोनिया स्वतःमध्येच व्यस्त

अशाने होईल कॉंग्रेसचा भारतातून अस्त


अजय कुलकर्णी सात्रेकर


मोदीने केला जगभर डंका

कॉंग्रेसचा दिला

राज्याराज्यात दणका


अजय कुलकर्णी सात्रेकर


 


मोदीने केला जगभर डंका

आणि कॉंग्रेसचा दिला

राज्याराज्यात दणका


अजय कुलकर्णी सात्रेकर


 

Monday, June 6, 2016

राजकारणी चारोळ्या

अजित पवारांना धरणात मूतण्याच्या विधानावर
झाली उपरती
आता म्हणत आहेत
बोलताना तोल सांभाळा नाहीतर
जनता मातीत खपवती
अजय कुलकर्णी सात्रेकर

खडसेचा राजीनामा घेवून
भाजप झाला सेफ
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला
ठोकली नवी मेख
अजय कुलकर्णी सात्रेकर

मोदी सरकारच्या कामगिरीवर जनता जाम खुश
कॉंग्रेसला मुद्दा नसल्यामुळे
असहीस्नुता मुद्दा पुढे करून
augusta कडून घेतली कोट्यावधीची घूस
अजय कुलकर्णी सात्रेकर

कॉंग्रेसवर काय वेळ आली
बोंडवर लिहून घेता निष्ठा
पुढील निवडणुकीत
जनता दाखवेल इटलीचा कट्टा
अजय कुलकर्णी सात्रेकर

राहुल सोनिया स्वतःमध्येच व्यस्त
अशाने होईल कॉंग्रेसचा भारतातून अस्त
अजय कुलकर्णी सात्रेकर
मोदीने केला जगभर डंका
कॉंग्रेसचा दिला
राज्याराज्यात दणका
अजय कुलकर्णी सात्रेकर

मोदीने केला जगभर डंका
आणि कॉंग्रेसचा दिला
राज्याराज्यात दणका
अजय कुलकर्णी सात्रेकर

Saturday, May 18, 2013

 हे असेच चाऱायचे

आम्ही एका मुऱीच्या मागे ऱागायचे
तिने दुसरीकडे एंगेज असायचे
िरी आम्ही तिच्याळर झुरायचे
हे असेच चाऱायचे
आपल्याऱा सळव माहीि असूनही
तिच्या मागे मागे करायचे
आणि आपऱे हासे करून घ्यायचे
हे असेच चाऱायचे
आपि रोज ऑफिसमध्ये
ऱळकर जायचे पि तिचे दऴवन नाही व्हायचे
हे असेच चाऱायचे
आपि तिच्या कडे पाहून ऱग्नाचा वळचार करायचा
आणि िी एंगेज असल्यामुले परि सोडून द्यायचा
हे असेच चाऱायचे
घरामध्ये सळव ळस्िु घेळून ऱग्न करण्यासाठी ळफडऱांना
भांडायचे आणि परि मुऱी पहा म्हुिून तमत्राऱा सांगायचे
हे असेच चाऱायचे

Friday, November 16, 2012

आचार्य अत्र्यांचे किस्से

-------------------------------------------------------------------------------------------------------   सहचारिणी



अत्र्यांची आर्थिक परिस्थिती जरा खालावलेली होती. त्यात त्यांची गाडी बिघडली म्हणून ते पायीच कामासाठी निघाले.



तेवढ्यात रस्त्यात त्यांना त्यांचा विरोधक भेटला, त्याने ती संधी साधून खवचटपणें विचारले “काय बाबूराव, आज पायीच? गाडी विकली की काय?”



पण अशा प्रसंगी हार मानतील ते अत्रे कसले?



अत्रे म्हणाले, “अरे, आज तुम्ही एकटेच? वहिनी दिसत नाहीत बरोबर? कुणाबरोबर पळून-बिळून गेल्या की काय?”



विरोधक खजिल होऊन निघून गेला.   ------------------------------------------------------------------------------------------------------------ स्व. राष्ट्रपती व्ही.व्ही. गिरी यांना आठ मुले होती.

त्याबद्दल अत्र्यांच्या ' मराठा ' वर्तमानपत्रात बरीच गमतीदार चर्चा होत असायची.

अत्र्यांनी गिरी , सौ. गिरी आणि त्यांच्या आठ मुलांचा फोटो प्रसिद्ध केला

आणि त्याखाली हेडिंग दिले

'' गिरी आणि त्यांची ' काम ' गिरी ''

----------------------------------------------------------------------------------------------------------   कार..



अत्र्यांची परिस्थिती जरा खालावलेली होती. त्यात त्यांची कार बिघडली म्हणून ते पायी पायी कामासाठी जात

होते.

तेवढ्यात त्यांना त्यांचा विरोधक भेटला त्याने खवचटपणें विचारले

' काय बाबूराव आज पायी पायी , काय कार विकली की काय ?'

अत्रे म्हणाले. ' अरे आज तुम्ही एकटेच ? वहिनी दिसत नाही बरोबर ?

कुणाबरोबर पळून बिळून गेल्या की काय ?   ------------------------------------------------------------------------------------------------------------ तुम्ही कोण रे टिकोजीराव ?



पुण्यातील एका बोळातून अत्रे एकदा सायकलवर चालले होते.

रस्याला उतार होता आणि नेमके त्यांच्या सायकलचे ब्रेक लागेनात

समोरून एका माणसाची प्रेतयात्रा येत होती.

जाताजाता अत्र्यांचा प्रेताला धक्का लागला आणि प्रेत खाली पडले.

लोक भडकले. अत्र्यांच्या अंगावर ओरडू लागले.

तेव्हा अत्रे शांतपणे म्हणाले ,

' अहो ज्याला धक्का लागला आहे तो काहीच बोलत नाही

आणि आरडाओरडा करणारे तुम्ही कोण रे टिकोजीराव ?'   ------------------------------------------------------------------------------------------------------------

एकदा पंगतीत बसले असताना, जेवण वाढायला आलेल्या बाईना अत्रे म्हणाले 'पातळ सोडून सर्व वाढा...'

-----------------------------------------------------------------------------------------------------------
कदा एक लेखिका अत्र्यांकडे काही चर्चा करायला आल्या होत्या. बोलता बोलता उशीर झाला तेव्हा त्या म्हणाल्या..


'अय्या, एवढे तास कसे गेले कळलंच नाही...'

तेव्हा अत्रे म्हणाले,

'अजून थोडा वेळ थांबलात तर दिवस कसे गेले तेही कळणार नाही....'..

.-----------------------------------------------------------------------------------------------------------
फाळणीच्या बाबतीत समाजवादी पक्षाने तटस्थ रहायचे ठरविले. या बाबतीत समाजवादी पक्षाचे पुढारी अच्युतराव पटवर्धन यांनी खुलासा करताना सांगितले, "आम्ही फाळणीच्या ठरावाला पाठिंबा दिला असता, तर आम्ही जातीयवादी ठरलो असतो आणि फाळणीला विरोध केला असता तर साम्राज्यवादी. म्हणून आम्ही तटस्थ रहायचे ठरवले." तेव्हा अत्रे थट्टेने म्हणाले, " लग्न केले तर आपण संसाराच्या जाळ्यात अडकतो, आणि ब्रह्मचारी राहिलो तर आपण निसर्गाच्या विरूद्ध वर्तन केल्यासारखे होते. म्हणून माणसाने लग्न न करता एखादी बाई ठेवावी, तसला तुमचा युक्तीवाद आहे."   ---------------------------------------------------------------------------------------------------   सेच अत्रे एकदा बाहेर फिरत होते तेव्हा त्यान्चे पोट सुटलेले होते, त्याच वेळी समोरुन एक स्त्री आली तिने हसतच अत्रेना त्यान्च्या पोटाकडे हात दाखवित विचारले " हा मटका किती रुपयाला देणार?" (बघा आता या बाईला काही गरज होती का?) अत्रेनी लगेच उत्तर दिल नळासकट चाळीस रुपये. -------------------------------------------------------------------------------------------------


आचार्य अत्रे आणि ना. सी. फडके यांच्यात बरेच वाद होते. त्यातुन बर्‍याचदा शाब्दिक चकमकी घडत.

एकदा फडके चिडून अत्र्यांना म्हणाले, "अत्रे, तुम्ही मुत्रे"

अत्रे हजरजबाबीपणे लगेच उत्तरले, " फकक्याने पुसले">>



हेच जोक मी असं ऐकलं होतं.

फडके: अत्रे, अत्रे म्हणजे गल्लितले कुत्रे.

त्यवरे अत्रे शांतपणे उत्तर देतात,

तुम्ही अगदी बरोबर बोललात, आम्ही कुत्रेच, आणि तुम्ही विजेचे खांब.

--------------------------------------------------------------------- हे जरा वेगळ्या पद्दतीणे ऐकलं होतं.

एकदा, अत्रे त्यांच्या मित्राच्या घरी जातात, मित्राच्या बायकोचं नाव कमल.

कमलः भाउजी, तुम्ही फार चांगले विनोद करता म्हणे, आज एखादा चांगला विनोद करुन दाखवा ना.

अत्रे: बरं ठीक आहे.

कमलः पण एक अट आहे, काना, मात्र, विलांटि, उकार काहीच नको, असं वाक्य असावं.

अत्रे: ठीक आहे, "कमल, परकर वरकर". --------------------------------------------------------------------------------- महाराष्ट्र कर्नाटक वाद सुरु होता.. प्रश्न होता बेळगावचा. कर्नाटकचे मंत्री म्हणाले, 'बेळि म्हणजे कन्नडमध्ये पांढरा.. नावात एक कन्नड शब्द आहे, म्हणून बेळगाव कर्नाटकातच पाहिजे.'

अत्रे म्हणाले, 'हाच नियम लावायचा झाला तर लंडन महाराष्ट्रात आणायला लागेल! ' ----------------------------------------------------------------------------------------

Thursday, November 15, 2012

Marathi Jokes Dhamaka

खोकला


बांता सांताला : तुझा खोकला कसा आहे ?सांता : खोकला थांबला पण अजुनही ास घेताना ास होत आहे.बांता :

काळजी नको क , एक िदवस ासही थांबेल.

------------------------------------------------------

ज%म.

बांता : ऑि)सजन जग+यासाठी अ/याव0यक आहे. या वायूचा शोध १७७३ साली लागला.सांता : अरे देवा, बरं झाल

माझा ज%म /यापुव9 नाही झाला.

---------------------------------------------------------------------------------------

अश)य !

गु जी : बाळू, तु एखादे असे काम क; शकतोस का जे इतरांना अश)य आहे ?बाळू : हो सर, मी माझे अ=र वाचू

शकतो.

-------------------------------------------------------------------------

आजार ?

डॉ)टर : तुAहाला मलेिरया झाला आहे. Cण : डॉ)टर, खरच मलेिरया झालाय ना ? एकदा एकाला डॉ)टरांनी मलेिरयाची

औषधे िदलीत पण तो टॉयफाईडने मेला.डॉ)टर : नाही, माझे Cण मलेिरयाचे औषध िदHयावर मलेिरयानेच मरतात.

----------------------------------------------------------------------------------

पेपर !

बाबा : काय रे बाळू, आजचा पेपर कसा होता ? बाळू : बाबा, IJ तसे सोपे होते पण /यांची उLरे फार किठण होती.

-----------------------------------------------------------------------

बुिNमान सरदार !!!

एकदा एका सरदारजीला सवO लोक सरदारांवर हसतात याचा खुप राग आला. /याने भरपुर डोके चालवून लोकांना मुखO

बनवायचे ठरवले.बQ याच काळाने /याला एक युRी सुचली./याने /याTया घराजवळ एका मैदानात एक तंबू घातला व

जािहरात केली, इंVजी बोलणारी बकरी बघा, ितकीट फR

--------------------------------------------------------------------------

सुंदर बाई !

नवरा घरी आHयावर.... बायको : अहो, मी आज ना जगातली सवाOत सुंदर बाई बिघतली. नवरा : मग काय केल तु ?

बायको : काही नाही, थोXया वेळाने मी आर0या समो न बाजुला झाले.

-------------------------------------------------------------

डॉ)टर सांता.

डॉ)टर सांताने फार गंभीर चेहरा क न हातात टॉचO घेऊन पेशंटचे डोळे तपासले, िजभ बिघतली, कान तपासले

आणी......... बराच िवचार क न Aहणाला.......... टॉचO चांगला आहे

-----------------------------------------------------------

आम आदमी के साथ..... थZटा.

आघाडी शासनाने सामा%य माणसांची थZटा करायचच ठरवल आहे. I[तुत त)/या व न हेच िसN होत नाही कां

?आपले जाणते \योितषी महागाई कमी हो+याब]ल पुढील भिव_य वाणी किध करतात याची वाट बघावी !

----------------------------------------------------------------


ल= !

िश=क : बाळू, वगाOत थोड ल= देतोस का ? बाळू : सर, मी श)य िततक कमीच ल= देतोय.

------------------------------------------------------------------------

मंदी !

मंदीTया काळात एका िसंधी `यापाQ याने काढलेला उपाय. `यापारी रा ी घरी आला व मुलांना Aहणाला, आज रा ी जो न

जेवता झोपेल /याला मी ५ पये देणार. /या रा ी /याची मुले ५- ५ पये घेऊन झोपली. दुसQ या िदवशी सकाळी तो

मुलांना Aहणाला, "जो ५ पये देईल

----------------------------------------------------------------------------------

१००० पानांचे पु[तक.

एक हजार पानांचे पु[तक वाचायला िकती वेळ लागेल ? लेखक : सहा मिहने. डॉ)टर : दोन मिहने. विकल : एक

मिहना. अिभयंता : पिर=ा किध आहे ते सांगा. रा भरात वाचुन काढू.

--------------------------------------------------------------------------------------------

नेपाळी.

एकदा एका नेपाळी माणसावर देव Iस%न झाला.देवाने /याला ३ ईTछा िवचारHया.नेपाळी Aहणाला : १. खुप मोfठा

बंगला. २. /यात एक खुप hीमंत माणुस. आिण ३. /या बंगHयाचा गुरखा मला बनव.

-----------------------------------------------------------------------------------------------------

अश)य !

गु जी : बाळू, तुला असे एखादे काम करता येते का जे इतरांना अश)य आहे.बाळू : होय सर, माझे ह[ता=र फR

मीच वाचू शकतो.

--------------------------------------------

बाप रे !

अरे तुला रडायला काय झालं ?तो हLी आज मेला.तर काय तो हLी तु पाळलेला होता कां ?नाही, /याला पुरायला खXडा

खणायला मला सांग+यात आलय.

---------------------------------------

[वiने बघा !

बाबा : राजु, हHली तु फार झोपतोयस.राजु : हो बाबा.बाबा : काय झाल ? तjयेत िठक आहे ना ?राजु : हो बाबा,

मागTया रिववारी मी /या भाषणाला गेलो होतो ना. /यांनी सांिगतलय [वiने बघा तरच मोठे `हाल. Aहणुन मी

झोपायला लागलोय. झोपलो तरच [वiने पडतील ना.

----------------------------------------------------

kेक ?

बांता : अरे सांता, तु कार इत)या वेगात का चालवतो आहेस ?सांता : अरे कारचे kेक फेल झालेत. मला वाटते

लौकरच घरी पोहचलेल बर.

---------------------------------------------

लौकरच येत आहे !

सांताचे बायको सोबत भांडण झाले.सांता [मशानात गेला व तेथील झाडावर बायकोचा मोfठा फोटो लावून खाली

िलहीले."लौकरच येत आहे."


--------------------------------------------

IाथOना.

िश=क : राजू तु जेव+यापूव9 IाथOना करतोस का ?राजू : नाही सर, तशी गरज नसते. माझी आई फार चांगला

[वयंपाक करते.

----------------------------------------------------

परंपरा.

िश=क : शाम, तु वगाOत फार बोलतोस.शाम : ती आमची परंपरा आहे.िश=क : याचा अथO काय आहे ?शाम : माझे

आजोबा र[/यावर फेरीवाले होते, आिण विडल िश=क.िश=क : आिण आई काय करते ?शाम : ती एक mी आहे.

----------------------------------------------

केशकतOन.

बॉस : तुAही कायाOलयाTया वेळात केस कापायला गेला होता, तुमTयावर कारवाई का कर+यात येवू नये ?बबन : केस

पण तर कायाOलयाTया वेळेतच वाढले होते ना.बॉस : पण सगळे नाही.बबन : मी तरी सगळे केस कुठे कापले

-------------------------------------------------

नोटीस.

एकदा माnया एका िम ाला आयकर खा/याकडून आयकर कमी भरHयाची दूसरी नोटीस आली. /याने ताबडतोब पिहHया

नोटीसला उLर न िदHयाब]ल खेद `यR केला व सिव[तर उLर िलहून आयकर कायाOलयात गेला. तेथे संबंिधत

अिधकाQ याला भेटHयावर तो अिधकारी Aहणाला, "फार वाईट

-----------------------------------------------------------------------

TV वर काय आहे ?

कालचीच गोo. मी बरेच िदवसांनी TV बघायला बसलो.माझी सौ नेहमी Iमाणे [वयंपाक घरात `य[त ( [त ?)

होती.काही वेळाने ती पण TV बघायला बाहेर आली व मला Aहणाली," TV वर काय आहे ?""धूळ !" माझॆ Iामाणीक

,उLर आिण िदवसभर भांडण पुरले !!

-----------------------------------------------------

उ/सुकता.

%यायमूत9 : तुझे विकल आजारी आहे Aहणून सुनावणीची तारीख पुढे धकलावी असे तु Aहटलेय. पण तुला रंगेहात

पकडलंय आिण चोरीचा आरोप ही तु मा%य केलाय. तर तुझे विकल तुझी बाजू मांडणार तरी काय ?आरोपी : साहेब,

तुमTया Iमाणेच मलाही तीच उ/सुकता आहे !!!

-------------------------------------------------------------

घराचा मालक !

एका घरात िलहीले होते, " मी या घराचा मालक आहे, आिण असे घरात िलहायला माnया बायकोची परवानगी मी

िमळवली आहे."

----------------------------------------------------------

बंदी.

बातमी: हHली चपला जोXयाचा होणारा गैरवापर ल=ात घेता शासन कोण/याही राजकीय सभेला जाणाQ या लोकांनी चपला

िकंवा जोडे घालून जायला बंदी आणायचा िवचार किरत आहे

--------------------------------------------


Friday, May 20, 2011

बघ माझी आठवण येते का ?

PC samor dok thevun vishrati ghe,translation karyache natakkar,borgcht open kar message type karun enter button dab bagh mazi aathvan yete ka?(
aple kam sodun dusrayachya kamat laksh de,aani aple kam bajula thev,agodar country,state,cityche validation kar,mag run karun correct result dakhav,bagh mazi aathvan yete ka?(Aniket)
navin join zalyapasun,kamala vahun ghe,karm kar falachi apeksha nako karu nako,kam hi puja man,ek form design aani validation karyasathi 8 divas ghalav,bagh mazi aathvan yete ka?(

sakali officela alyapasun khurchila chitkun bas,kam hich puja man,salarichi apeksha karu nako,dili tyvar samadhan man aani parat udya officela nehamipramane ye ,bagh mazi aathvan yete ka?(
torrenzvaril kam zal asel tar,desktopche problem bagh,te solve karatacha prayatna kar,tevdyat abhayacha phone yeil to attain kar,bagh mazi aathvan yete ka?(Girish)
vadhdivas aslyamule kamat laksh de,ekada form validation sakat purn karun run kar,bagh mazi aathvan yete ka?(
googlevarun kahi tari shodhnyasathi dhapadat girish sirchya PC var ja,ekada chagla message shodh,personal account open kar,copy kelela mesage paste kar aani send kar bagh mazi aathvan yete ka?(
ek form design karnyasathi ,adhich mahinyacha vel gela ,aata sarv shikun chagle kam karyacha prayatna kar ani form validation sakat complete kar aani run kar bagh mazi aathvan yete ka?(Dinesh)
girish sirchya PC var jaun aptitude question paper search kar,te copy paste karun tujhya PC var pathav,PC cha IP change kar net access kar,kuni pahat nahi na yachi khatri kar net access chalu thev bagh mazi aathvan yete ka?(
sakali alyapasun personal mailvar kunachyahi nakalt online rahamonitor samor batali thevaani chat chalu thevkuni ale tar ALT+TAB dabkam karate ase natak karbagh mazi aathvan yete ka
office kami aani suttya jastmahinyatun aath divas officemadhye yetyat half day ghevun ghari jaek form design aani validation karayala ek mahina lav aani mag vichar project schedule ka sleep zalbagh mazi aathvan yete ka?(
aathvdyatun ek divas officemadhye yeaalyananatar ithale kam pahungirishla mhana OCSla bar aste evde issue nastataani baharpir issue astataai sever rrom madhye jaun serverche prooble solve karbagh mazi aathvan yete ka?(Abhay)

divasbhar kam na karta itarana mansik tras deaani kiran siranchi copy karun table cha tabla kar....sarakhech s/w setup mar ani testing karayach natak karani kunachyahi nakalat google access karani sarwanwar kavita banaw ani wichar "BAGH MAZI ATHAWAN YETE KA?" (AJAY SIR)
sakali aalyapsun PC var kami aani aat-baher jast kar,2-3 mahinyapasun interview ghe pan kunalahi select karu nakofakt candidate is good mhan,mag vel milala tar codingkade laksh deswatcha kam na karta navin joinila kam sang mag tablecha tabla karun itarchya dokyala tras dehatachi nakhe khaun khaun kami kar pan paisyaabhavi nail cutter ghevu nakoapan nivant ICICI che account check karbalance tevdhech aselparat nirash houn kamala lagbagh mazi aathvan yete ka? (

Sunday, May 8, 2011

हे असेच चालायचे
तुम्ही सकाळी उशिरा उठायचे आणि उठून खारी खायची आणि परत ज़ोपयाचे
हे असाच चालायचे
घरी भरपूर काम केले असे दाखवायच आणि काम तर काहीच नाही करायच
हे असेच चालायच
मग सकालचे जेवण करायच
टीवी समोर बसून सिरिअल पाहत पाहत
जेवण करायच
हे असेच चालायच
मग