Sunday, May 8, 2011

हे असेच चालायचे
तुम्ही सकाळी उशिरा उठायचे आणि उठून खारी खायची आणि परत ज़ोपयाचे
हे असाच चालायचे
घरी भरपूर काम केले असे दाखवायच आणि काम तर काहीच नाही करायच
हे असेच चालायच
मग सकालचे जेवण करायच
टीवी समोर बसून सिरिअल पाहत पाहत
जेवण करायच
हे असेच चालायच
मग

No comments: