Friday, March 5, 2010

चारोळ्या अजय कुलकर्णी सात्रेकर बीड

प्रेम हा अडीच अक्षराचा शब्द आहे
त्यामध्ये अख्ख विश्व बद्ध आहे
अजय कुलकर्णी सात्रेकर बीड


एकतर्फी प्रेमाचे फारच
वाइट असते
आभासी प्रतिमा पाहून काढलेली
नाईट असते
अजय कुलकर्णी सात्रेकर बीड



मुक्त पक्षयासारखे सर्व
आकाश तुमच्यासाठी
आयुष्यातील प्रत्येक
क्षण "अजय" फ़क्त
तुमच्यासाठी

अजय कुलकर्णी सात्रेकर बीड


प्राजक्ताच्या झाडाखाली
कोवळया फुलांचा सडा
नेहमी नाही तरी
कधीतरी
आमची आठवण काढ़ा

अजय कुलकर्णी सात्रेकर बीड

प्रेम करने
हा काही गुन्हा नाही
ही संधी आयुष्यात
पुन्हा
नाही
अजय कुलकर्णी सात्रेकर बीड




1 comment:

Unknown said...

hi kambakt tune pihi nah. . . . . . . . . . hi kambakt tune pyar kiyahi nahi. . . . . . adich akshare ha ha ha