Friday, March 5, 2010

कुणी तरी असाव

कुणी तरी असाव
डोळ्यातील अश्रु पुसनार
टाकिचे घाव सोसणार
हृदयात प्रेमाचा अंकुर फुलवणार

कुणी तरी असाव
क्षणात सुखावणार
अन्तकरनात विसावनार
मनाला सुखावणार

कुणी तरी असाव
अंतर्मन जाणणार





अजय कुलकर्णी सात्रेकर बीड

No comments: